AIC Bharti 2023 : कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि. मध्ये “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” पदाची भरती

कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि. भरती २०२३ : कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि. अंतर्गत “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि. भरती २०२३

एकूण पदे : ३०

पदांचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह अग्रीकल्चर मार्केटिंग/ अग्रीकल्चर मार्केटिंग आणि कोर्पोरेशन/ अग्रीकल्चर बझिनेस मॅनेजमेंट विषयात पदवी किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + रुरल मॅनेजमेंट/ अग्रीकल्चर मार्केटिंग/ अग्रीकल्चर बिझिनेस मॅनेजमेंट/ अग्री बिझिनेस आणि रुरल डेव्हलोपमेंट विषयात MBA किंवा पदव्युत्तर डिप्लोमा/ ६०% गुणांसह LLB.

वेतनश्रेणी : ४,००,०००/- रुपये (प्रति वर्ष)

वयाची अट : २१ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ PWD – २००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ जुलै २०२३

हे पण वाचा : कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक लि. मार्फत “लेखनिक” पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp