एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत विविध पदांची १४५ जागांसाठी भरती | AIASL Recruitment 2023

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती २०२३ : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख ०३ ते ०७ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती २०२३

एकूण पदे : १४५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांची जागाजागा
ड्यूटी ऑफिसर०४
ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर०१
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल०२
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव१६
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव१८
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर०६
हँडीमन९८
एकूण१४५

शैक्षणिक पात्रता :

  • ड्यूटी ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि १२ वर्ष अनुभव
  • ज्युनियर ऑफिसर (पॅसेंजर) – कोणत्याही शाखेतील पदवी, ०९ वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी, MBA व ०६ वर्ष अनुभव
  • ज्युनियर ऑफिसर (टेक्निकल) – संबंधित विषयात इंजिनीअरींग पदवी व हलके वाहन चालक परवाना (LMV)
  • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – कोणत्याही शाखेतील पदवी
  • रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव – संबंधित विषयात इंजिनिअरींग पदवी किंवा ITI/ NCVT, अवजड वाहन चालक परवाना (HMV) आणि ०१ वर्ष अनुभव
  • यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – १० वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना (HMV)
  • हँडीमन – १० वी उत्तीर्ण

वयाची अट : ५५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

नोकरी स्थान : नागपूर

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – रु. ५००/-
  • SC/ ST – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

मुलाखतीची तारीख : ०३ ते ०७ एप्रिल २०२३ (वेळ : ९.३० AM ते १२.३० PM)

मुलाखतीचे ठिकाण : आदि हॉटेल प्लॉट नं. ०५, इंडियन ऑईल पेट्रोल पंम्प, एरपोर्ट रोड, नागपूर – ४४००२५

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

AIASL Recruitment 2023 : Air India Air Service Limited (AIASL) is recruiting for various posts. Application are invite for a total of 145 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline (Interview). Interview dates is 03 to 07 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

AIASL Recruitment 2023

Total Post : 145

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Duty Officer04
2Junior Officer – Passenger01
3Junior Officer – Technical02
4Customer Service Executive16
5Ramp Service Executive18
6Utility Agent Cum Ramp Driver06
7Handyman98
Total145

Education Qualification :  

  • Duty Officer – Graduate & 12 years experience
  • Junior Officer (Passenger) – Graduate & 09 years experience OR Graduate, MBA & 06 years experience
  • Junior Officer (Technical) – Degree in relevant subject & Light Vehicle Driving License (LMV)
  • Customer Service Executive – Degree in relevant subject
  • Ramp Service Executive – Engineering Degree in relevant subject OR ITI/ NCVT, Heavy Vehicle Driving License (HMV)
  • Utility Agent Cum Ramp Driver – 10th Pass & Heavy Vehicle Driving License (HMV)
  • Handyman – 10th Pass

Age Limit : Upto 55 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Offline

Date of Interview : 03 to 07 April 2023 (Time : 9.30 AM to 12.30 PM)

Job Location : Nagpur

Application Fee :

  • General/ OBC – 500/-
  • SC/ ST – No Fee

Address of Interview : Hotel Adi Plot No. 05, Near Indian Oil Petrol Pump, Airport Road, Nagpur – 440025

How to Apply for AIASL Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.