कृषी विकास ट्रस्ट बारामती मध्ये शिक्षक व लिपिक पदाची भरती जाहीर | Agricultural Development Trust Baramati Recruitment 2023

कृषी विकास ट्रस्ट बारामती भरती २०२३ : कृषी विकास ट्रस्ट बारामती अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कृषी विकास ट्रस्ट बारामती भरती २०२३

एकूण पदे : ३३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
शिक्षक३१
लिपिक०२

शैक्षणिक पात्रता :

  • शिक्षक – संबंधित विषयातील पदवी
  • लिपिक – B.Com/ M.Com/ MBA
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : नियामनुसार

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : बारामती

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेल

ई-मेल : adt@adtbaramati.com, applications@adtbaramti.com

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२३

कृषी विकास ट्रस्ट बारामती भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Agricultural Development Trust Baramati Recruitment 2023 : Agricultural Development Trust Baramati is recruiting for various posts. Application are invite for a total of 33 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online e-mail. Last date to apply is 31 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Agricultural Development Trust Baramati Recruitment 2023

Total Post : 33

Post Name : 

Post No.Name of the PostNo of Vacancy
1Teacher31
2Clerk02

Education Qualification :

  • Teacher – Degree in releted subject
  • Clerk – B.Com/ M.Com/ MBA

Application Fee : No fee

Job Location : Baramati

Application Mode : Online E-mail

E-mail : adt@adtbaramati.com, applications@adtbaramti.com

Selection Process : Interview

Last Date of Application : 31 May 2023

How to Apply for Agricultural Development Trust Baramati Recruitment 2023

  • The application is to be done online e-mail.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.