AAI Bharti 2023 | भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ४९६ जागांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२३ : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४९६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२३

एकूण पदे : ४९६

पदांचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्राॅफिक कंट्रोल)

शैक्षणिक पात्रता : B.Sc (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिअरिंग पदवी. (भौतिकशास्त्र किंवा गणित विषय अनिवार्य)

वेतनश्रेणी : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

वयाची अट : २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • SC/ ST/ PWD/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३

हे पण वाचा : पश्चिम रेल्वे मध्ये खेळाडू पदाची ६४ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp