पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक शिक्षक भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक शिक्षक भरती २०२३
एकूण पदे : २०९
पदांचे नाव : सहाय्यक शिक्षक
शैक्षणिक पात्रता : B.A + B.Ed/ B.Sc + B.Ed/ B.P.Ed
वेतनश्रेणी : २७,५००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : दीनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर, जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे १८
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जून २०२३
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक शिक्षक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
PCMC Assistant Teacher Recruitment 2023 : Pimpari Chinchwad Municipal Corporation (PCMC) is recruiting for Assistant Teacher posts. Application are invite for a total of 209 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 01 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
PCMC Assistant Teacher Recruitment 2023
Total Post : 209
Post Name : Assistant Teacher
Education Qualification : B.A + B.Ed/ B.Sc + B.Ed/ B.P.Ed
Pay Scale : 27,500/-
Application Fee : No fee
Job Location : Pimpari Chinchwad
Application Mode : Offline
Address to Send Application : Deendayal Secondary School, Sant Tukaram Nagar, Old Mumbai Pune Road, Pimpari, Pune 18.
Last Date of Application : 01 June 2023
How to Apply for PCMC Assistant Teacher Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.