चिपळूण अर्बन को-ऑप. बँक रत्नागिरी मध्ये रिक्त पदांची भरती | Chiplun Urban Co-Op Bank Recruitment 2023

चिपळूण अर्बन को-ऑप. बँक रत्नागिरी भरती २०२३ : चिपळूण अर्बन को-ऑप. बँक रत्नागिरी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

चिपळूण अर्बन को-ऑप. बँक रत्नागिरी भरती २०२३

एकूण पदे : ०४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
मुख्य अनुपालन अधिकारी०१
मुख्य अधिकारी/ उपमुख्य कार्यकारी अधिकारी०१
क्रेडीट वरिष्ठ अधिकारी०१
आयटी प्रमुख०१
एकूण०४

शैक्षणिक पात्रता : कृपया जाहिरात पहावी

वयाची अट : ३५ ते ५० वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ मे २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि चिपळूण अर्बन-को-ऑप. लि. चिपळूण प्रधान कार्यालय – पटेल ट्रेड सेंटर, गाळा नं. १०, चिपळूण ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, ४१५ ६०५

चिपळूण अर्बन को-ऑप. बँक रत्नागिरी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Chiplun Urban Co-Op Bank Recruitment 2023 : Chiplun Urban Co-Op Bank is recruiting for various posts. Application are invite for a total of 04 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 06 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Chiplun Urban Co-Op Bank Recruitment 2023

Total Post : 04

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Chief Compliance Officer01
2Chief Officer/ Deputy Chief Executive Officer01
3Credit Senior Officer01
4IT Head01
Total04

Education Qualification : Check Notification

Age Limit : 35 to 50 years

Application Fee : No fee

Job Location : Ratnagiri

Application Mode : Offline

Last Date of Application : 06 May 2023

Address Send to Application : The Chiplun Urban Co-Op. Bank Ltd. Chiplun Head Office – Patel Trade Centre, Gala No. 10, Chiplun Dist. Ratnagiri 415 605

How to Apply for Chiplun Urban Co-Op Bank Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.