पुणे पीपल्स को-ऑप. बँक भरती २०२३ : पुणे पीपल्स को-ऑप. बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पुणे पीपल्स को-ऑप. बँक भरती २०२३
एकूण पदे : ७५
पदांचे नाव : लेखनिक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व एम.एस.सी.आय.टी. / समतुल्य अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
वेतनश्रेणी : १८,०००/-
वयाची अट : २० ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ एप्रिल २०२३
नोकरी स्थान : पुणे
अर्ज फी : १०००/- रु. अधिक १८% जीएसटी एकूण ११८०/- रु.
पुणे पीपल्स को-ऑप. बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Pune People’s Co-Op Bank Recruitment 2023 : Pune People’s Co-Op Bank Limited is recruiting for various posts. Application are invite for a total of 75 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 07 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Pune People’s Co-Op Bank Recruitment 2023
Total Post : 75
Post Name : Clerk
Education Qualification : Degree from a recognized University & M.Sc.C.I.T./ Passed equivalent course examination
Pay Scale : 18,000/-
Age Limit : 20 to 28 (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Online
Last Date of Application : 07 April 2023
Job Location : Pune
Application Fee : 1000/- & 18% GST Total 1180/-
How to Apply for Pune People’s Co-Op Bank Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.