राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया भरती २०२३
एकूण पदे : २२
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | जागा |
---|---|---|
१ | फिजीशियन | ०३ |
२ | वैद्यकीय अधिकारी | १५ |
३ | ऑडीओलॉजीस्ट | ०१ |
४ | ऑडीओमेट्रिक असिस्टंट | ०१ |
५ | इनस्ट्रक्टर फॉर हिअरींग इंमपेयर्ड चिंल्डन | ०१ |
६ | आप्टोमेट्रीस्ट | ०१ |
एकूण | २२ |
शैक्षणिक पात्रता :
- फिजीशियन – MD Medicine/ DNB
- वैद्यकीय अधिकारी – MBBS, MCM
- ऑडीओलॉजीस्ट – पदवी (ऑडीओलॉजीस्ट)
- ऑडीओमेट्रिक असिस्टंट – १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात डिप्लोमा
- इनस्ट्रक्टर फॉर हिअरींग इंमपेयर्ड चिंल्डन – संबंधित विषयात बॅचलर पदवी
- आप्टोमेट्रीस्ट – बॅचलर पदवी आप्टोमेट्रीस्ट विषयात, आप्टोमेट्रीस्ट विषयात मास्टर आणि ०१ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ मार्च २०२३
नोकरी स्थान : गोंदिया
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : जिल्हाधिकारी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, के.टी.एस. सामान्य रुग्णालय, गोंदिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NHM Gondia Recruitment 2023 : National Health Mission (NHM) is recruiting for various posts. Application are invite for a total of 22 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 29 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NHM Gondia Recruitment 2023
Total Post : 22
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Physician | 03 |
2 | Medical Officer | 15 |
3 | Audiologist | 01 |
4 | Audiometric Assistant | 01 |
5 | Instructor for Hearing Impaired Children | 01 |
6 | Optometrist | 01 |
Total | 22 |
Education Qualification :
- Physician – MD Medicine/ DNB
- Medical Officer – MBBS, MCM Reg.
- Audiologist – Degree in Audiologist
- Audiometric Assistant – 12th Pass & Diploma in relevant subject
- Instructor for Hearing Impaired Children – Bachelor Degree in relevant subject
- Optometrist – Bachelor Degree in Optometrist, Masters in Optometrist & 01 year experience
Pay Scale : 17,000/- to 75,000/-
Application Mode : Offline
Last Date of Application : 29 March 2023
Job Location : Gondia
Selection Process : Interview
Interview Address : Collector or District Surgeon’s Office, K.T.S. General Hospital, Gondia
How to Apply for NHM Gondia Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.