केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांची ६९ जागांसाठी भरती | UPSC Bharti 2023

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३

एकूण पदे : ६९

पदांचे नाव : सहायक खनिकर्म अभियंता, सहय्यक आयुक्त, सहय्यक ओरी ड्रेसिंग अधिकारी, सहाय्यक खनिज अर्थशास्त्र (बुद्धीमता), सहय्यक खाण अभियंता व युवा अधिकारी

पद क्र.पदांचे नावजागा
सहायक खनिकर्म अभियंता०१
सहय्यक आयुक्त०१
सहय्यक ओरी ड्रेसिंग अधिकारी२२
सहाय्यक खनिज अर्थशास्त्र (बुद्धीमता)०४
सहय्यक खाण अभियंता३४
युवा अधिकारी०७
एकूण६९

शैक्षणिक पात्रता :

  • सहायक खनिकर्म अभियंता – M.Sc
  • सहय्यक आयुक्त – कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी
  • सहय्यक ओरी ड्रेसिंग अधिकारी – BE/ B.Tech, पदव्युत्तर पदवी
  • सहाय्यक खनिज अर्थशास्त्र (बुद्धीमता) – खाण अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर पदवी
  • सहय्यक खाण अभियंता – खाण अभियांत्रिकीमध्ये BE/ B.Tech
  • युवा अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ५५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – २५/- रुपये
  • SC/ ST/ महिला – फी नाही

केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

UPSC Bharti 2023 : Union Public Service Commission (UPSC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 69 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 13 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

UPSC Bharti 2023

Total Post : 69

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Regional Director01
2Assistant Commissioner01
3Assistant Ore Dressing Officer22
4Assistant Mineral Economist (Intelligence)04
5Assistant Mineral Engineer34
6Youth Officer07
Total69

Education Qualification :

  • Regional Director – M.Sc
  • Assistant Commissioner – Degree, Masters Degree
  • Assistant Ore Dressing Officer – BE/ B.Tech Masters Degree
  • Assistant Mineral Economist (Intelligence) – Degree in Mining Engineering, Masters Degree
  • Assistant Mineral Engineer – BE/ B.Tech in Mining Engineering
  • Youth Officer – Degree, Masters Degree

Age Limit : Upto 55 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 13 April 2023

Job Location : All India

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 25/-
  • SC/ ST/ Female – No fee

How to Apply for UPSC Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.