BMC Bank Bharti 2024 | बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 135 जागांसाठी भरती

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 135 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024

एकूण पदे : 135

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर (PO)60
2ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA)75

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : 35 वर्षांपर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : महाराष्ट्र & गुजरात

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024

हे पण वाचा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांची भरती ! मुदतवाढ

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp