BMC City Engineer Bharti 2024 | मुदतवाढ ! अभियंता पास उमेदवारांसाठी संधी !! बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांची 690 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 690 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 26 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती 2024

एकूण पदे : 690

पदांचे नाव : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. 1 : स्थापत्य/ कन्ट्रक्शन टेक्नॉलॉजि/ पब्लिक हेल्थ विषयात इंजिनीअरिंग पदवीका + MS-CIT किंवा समतुल्य.
  • पद क्र. 2 : यांत्रिकी विद्युत/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग मधील पदविका किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम/ डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ डिप्लोमा प्रोग्रॅम इन इंस्ट्रुमेंटेशन/ डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंग पदवीका + MS-CIT किंवा समतुल्य.
  • पद क्र. 3 : स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • पद क्र. 4 : यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इंजिनीअरिंग विषयात पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्ष
मागासवर्गीय05 वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला1000/- रुपये
मागासवर्गीय900/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2024 26 डिसेंबर 2024

हे पण वाचा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदांची भरती ! मुदतवाढ

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp