UPSC Bharti 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत असिस्टंट प्रोग्रामर पदांची भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२४ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत असिस्टंट प्रोग्रामर भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२४

एकूण पदे : २७

पदांचे नाव : असिस्टंट प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता : MCA/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर टेकनॉलॉजि/ कॉम्प्युटर अँप्लिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेकट्रोनिक्स/ इलेकट्रोनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला३० वर्षापर्यंत
ओबीसी०३ वर्षे सूट
मागासवर्गीय०५ वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ओबीसी/EWS२५/- रुपये
SC/ST/महिला/ PHफी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : १०वी पास उमेदवारांसाठी उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत 1791 जागांसाठी प्रशिक्षणार्थी भरती ! लगेच अर्ज करा

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp