WCL Apprentice Bharti 2024 | वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये १२१८ जागांसाठी भरती

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती २०२४ : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : ९०२

पदांचे नाव : 

  • ITI ट्रेड अप्रेंटिस
ट्रेडपद संख्या
COPA१७१
फिटर२२९
इलेक्ट्रिशियन२५१
वेल्डर (G&E)६२
वायरमन१९
सर्व्हेअर१८
 मेकॅनिक (डिझेल)३९
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)०७
मशीनिस्ट०९
टर्नर१७
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक१९
  • फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस –
ट्रेडपद संख्या
सिक्योरिटी गार्ड६१

शैक्षणिक पात्रता :

  • ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI (COPA/Fitter/ Electrician/Welder/Surveyor/ Mechanic-Diesel/Draftsman-Civil/Machinist/Turner/Pump Operator cum Mechanic)
  • फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: १०वी उत्तीर्ण

    वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पहावी

    वयाची अट :

    प्रवर्गवय
    खुला१८ ते २५ वर्ष
    ओबीसी०३ वर्षे सूट
    मागासवर्गीय०५ वर्षे सूट

    अर्ज फी : फी नाही

    नोकरी स्थान : महाराष्ट्र & मध्यप्रदेश

    अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ ऑक्टोंबर २०२४

    हे पण वाचा : प्रतिभूति कागज कारखाना, नर्मदापुरम अंतर्गत विविध पदांची भरती

    जाहिरातयेथे क्लिक करा
    ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
    अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

    वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

    • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
    • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
    • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
    • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

    लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

    Whatsapp