कोल इंडिया लिमिटेड भरती २०२४ : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
कोल इंडिया लिमिटेड भरती २०२४
एकूण पदे : ६४०
पदांचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
शाखा | पद संख्या |
---|---|
मायनिंग | २६३ |
सिव्हिल | ९१ |
इलेक्ट्रिकल | १०२ |
मेकॅनिकल | १०४ |
सिस्टम | ४१ |
E&T | ३९ |
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech/ B.Sc. Engg. (Computer Science / Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA + GATE 2024
वेतनश्रेणी : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | १८ ते ३० वर्ष |
ओबीसी | ०३ वर्षे सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे सूट |
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ओबीसी | ११८०/- रुपये |
SC/ST/PWD | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ नोव्हेंबर २०२४
हे पण वाचा : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये ५०० जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
कोल इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.