AIASL Bharti 2024 | एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये १४९६ जागांसाठी भरती

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती २०२४ : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०६७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख २२ ते २६ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती २०२४

एकूण पदे : १०६७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर०१
ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर१९
ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर४२
ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस४४
रॅम्प मॅनेजर०१
डेप्युटी रॅम्प मॅनेजर०६
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प४०
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल३१
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो०२
१०ड्यूटी मॅनेजर-कार्गो११
११ड्यूटी ऑफिसर-कार्गो१९
१२ज्युनियर ऑफिसर-कार्गो५६
१३पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव०१
१४सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव५२४
१५रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव१७०
१६यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर१००

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) पदवीधर  (ii) 16 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) पदवीधर  (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
  • पद क्र.5:  पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
  • पद क्र.6:  पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +15 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)  (ii) 16 वर्षे अनुभव
  • पद क्र.8:  (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
  • पद क्र.9: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) पदवीधर  (ii) 16 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) पदवीधर  (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) पदवीधर  (ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
  • पद क्र.14: (i) पदवीधर+05 वर्षे अनुभव किंवा  पदवीधर
  • पद क्र.15: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
  • पद क्र.16: 10वी उत्तीर्ण

    वेतनश्रेणी : २४,९६०/- रुपये ते ७५,०००/- रुपये

    वयाची अट :

    • पद क्र.1,2 5, 6, 7, 9 & 10 : 55 वर्षांपर्यंत
    • पद क्र.3 & 11 : 50 वर्षांपर्यंत
    • पद क्र.4 & 12 : 37 वर्षांपर्यंत
    • पद क्र.8, 13, 15 & 16 : 28 वर्षांपर्यंत
    • पद क्र.14 : 33/28 वर्षांपर्यंत

      अर्ज फी :

      प्रवर्गफी
      खुला/ओबीसी५००/- रुपये
      SC/ST/ExSMफी नाही

      नोकरी स्थान : मुंबई

      अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

      मुलाखतीचे ठिकाण : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400-099

      अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ ते २६ ऑक्टोंबर २०२४

      हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

      जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
      अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

      एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

      • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
      • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
      • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
      • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
      • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

      लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

      Whatsapp