Mahatribal Bharti 2024 | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदांची भरती

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती २०२४ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६३३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती २०२४

एकूण पदे : ६३३

पदांचे नाव : 

पदांचे नावपद संख्यापदांचे नावपद संख्या
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक१८अधीक्षक (स्त्री)५५
संशोधन सहाय्यक१९ग्रंथपाल४८
उपलेखापाल/ मुख्य लिपिक४१सहाय्यक ग्रंथपाल०१
आदिवासी विकास निरीक्षक०१प्रयोगशाळा सहाय्यक३०
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक२०५कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी४५
लघुटंकलेखक१०कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर०१
गृहपाल (पुरुष)६२उच्च श्रेणी लघुलेखक०३
गृहपाल (स्त्री)२९निम्म श्रेणी लघुलेखक१४
अधीक्षक (पुरुष)२९

शैक्षणिक पात्रता :

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक: किमान द्युतीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र विषयातील पदवी.
  • संशोधन सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • उपलेखापाल/ मुख्य लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • लघुटंकलेखक: १०वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. + मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • गृहपाल: समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन विषयातील पदव्युत्तर पदवी.
  • अधीक्षक: समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन विषयातील पदवी.
  • ग्रंथपाल: १०वी उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र किंवा ग्रंथालय शास्त्र विषयात पदवीला + ०२ वर्षे अनुभव.
  • सहाय्यक ग्रंथपाल: १०वी उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र.
  • प्रयोगशाळा सहाय्यक: १०वी उत्तीर्ण.
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर: १२वी उत्तीर्ण फोटोग्राफी विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात + वर्षे अनुभव .
  • उच्च श्रेणी लघुलेखक: १०वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT किंवा समकक्ष.
  • निम्म श्रेणी लघुलेखक: १०वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन १०० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT किंवा समकक्ष.

वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पहावी

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला१८ ते ३८ वर्ष
मागासवर्गीय०५ वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी१०००/- रुपये
मागासवर्गीय/ EWS९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अप्रेंटिस पदाची ६०० जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp