ESIS Pune Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे भरती २०२४ : कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे भरती २०२४

एकूण पदे : २४

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : M.B.B.S

वयाची अट : ६९ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल : establishpune.amo@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “OFFICE OF ADMINISTRATIVE MEDICAL OFFICER, GROUND FLOOR, PANCHDEEP BHAVAN, Sr. No. 689/90, BIBVEWADI, PUNE–411037.”

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ ऑक्टोंबर २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp