Chandrapur DCC Bank Bharti 2024 | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये विविध पदांची ३२८ जागांसाठी भरती

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४ : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोंबर २०२४ ते १९ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४

एकूण पदे : ३२८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
लिपिक२६१
लिपिक९७

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • पद क्र. २ – किमान 10वी उत्तीर्ण.

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : ५६०.५०/- रुपये

नोकरी स्थान : चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ ऑक्टोंबर २०२४ ते १९ ऑक्टोंबर २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp