पालघर जिल्हा परिषद शिक्षक भरती २०२४ : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८९१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पालघर जिल्हा परिषद शिक्षक भरती २०२४
एकूण पदे : १८९१
पदांचे नाव : शिक्षक
शैक्षणिक पात्रता : HSC + D.Ed./D.El.Ed/ D.T.Ed/ TCH, TET / CTET पेपर I. D.Ed./ D.El.Ed/ D.T.Ed/ TCH किंवा B.Ed/ B.A.Ed/ B.Sc.Ed, TET/CTET पेपर I -TAIT.
वेतनश्रेणी : २०,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पालघर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२४
हे पण वाचा : गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पदाची ५३९ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पालघर जिल्हा परिषद शिक्षक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.