मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४ : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४
एकूण पदे : १०
पदांचे नाव : कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी)
शैक्षणिक पात्रता : भाषांमध्ये पदवी (इंग्रजी व मराठी) + MS-CIT किंवा समतुल्य
वेतनश्रेणी : ४९,१००/- रुपये ते १,५५,८००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
अर्ज फी : ५०/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२४
हे पण वाचा : पश्चिम-मध्य रेल्वे मार्फत ३३१७ जागांसाठी भरती सुरु ! पात्रता १०वी उत्तीर्ण
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.