Central Railway Bharti 2024 | मध्य रेल्वे मध्ये २४२४ जागांसाठी मेगा भरती

मध्य रेल्वे भरती २०२४ : मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २४२४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मध्य रेल्वे भरती २०२४

एकूण पदे : २४२४

पदांचे नाव : अप्रेंटिस

विभागपद संख्या
मुंबई१५९४
भुसावळ४१८
पुणे१९२
नागपूर१४४
सोलापूर७६

शैक्षणिक पात्रता :

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये NCVT (Fitter/Welder / Carpenter/Painter/Tailor/Electrician/Mechanist / PASAA / Mechanical Diesel / Lab Assistant/Turner/Electronics Mechanic/Sheet Metal Worker / Winder / MMTM/Tool & Die Maker/Mechanical Motor Vehicle/IT & Electronic System Maintenance)

वयाची अट : 15 ते 24 वर्षे (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • General/OBC – 100/- रुपये
  • SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही

नोकरी स्थान : मध्य रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२४

हे पण वाचा : भारतीय डाक विभाग मध्ये 44228 जागांसाठी मेगा भरती चालू ! पात्रता फक्त १०वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp