बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२४ : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२४
एकूण पदे : १९५
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | डेप्युटी जनरल मॅनेजर | ०१ |
२ | असिस्टंट जनरल मॅनेजर | ०६ |
३ | चीफ मॅनेजर | ३८ |
४ | सिनियर मॅनेजर | ३५ |
५ | मॅनेजर | ११५ |
६ | बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर | १० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. ii) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र + 12 वर्षे अनुभव
- पद क्र. २ – i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी + 10 वर्षे अनुभव
- पद क्र. ३ – i) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA + 10 वर्षे अनुभव
- पद क्र. ४ – i) 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव
- पद क्र. ५ – 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
- पद क्र. ६ – i) 60% गुणांसह पदवीधर ii) MBA (Marketing)/PGDBA + 03 वर्षे अनुभव
वेतनश्रेणी : १,२०,९४०/- रुपये
वयाची अट : ३५ वर्ष ते ५० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – ११८०/- रुपये
- SC/ ST/ PWD – फी नाही
नोकरी स्थान : पुणे/मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जुलै २०२४
हे पण वाचा : इंडियन बँक मध्ये अप्रेंटिस पदाची १५०० जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
अनुभव प्रमाणपत्र | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.