KVK Nanded Bharti 2024 :कृषि विज्ञान केंद्र मध्ये 10वी पास ते पदवीधरांना नौकरी ची चांगली संधी..!!

कृषि विज्ञान केंद्र नांदेड भरती २०२४ : कृषि विज्ञान केंद्र, नांदेड अंतर्गत वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख KVK, विषय विशेषज्ञ, चालक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन किंवा ईमेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज हा 30 दिवसाच्या आत करायचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कृषि विज्ञान केंद्र नांदेड भरती २०२४

एकूण पदे : ०३

पदांचे नाव : वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख KVK, विषय विशेषज्ञ, चालक

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण ते पदवीधर अर्ज करू शकतात

वेतनश्रेणी : रु.15,000/- रुपये पासून सुरु तर काही पदांचे रु.30,000/- पासून सुरु.

वयाची अट : 18 ते 27 वर्ष या वयो गटातले उमेद्वार अर्ज करू शकतात.

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नांदेड येथे नौकरी करायची आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ई-मेल

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सायन्स, टेक्नॉलॉजिकल रिसर्च, 1-एचआयजी कॉलनी, आयटीआय जवळ, नांदेड, तालुका, जिल्हा. नांदेड (महाराष्ट्र) 431602

ईमेल अर्ज पत्ता : kvk_nanded@yahoo.co.in या ईमेल वरती ऑनलाईन ईमेल पाठवू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

हे पण वाचा : युको बँके मध्ये अप्रेंटिस पदांची ५४४ जागांसाठी भरती

जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कृषि विज्ञान केंद्र नांदेड भरती २०२४ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन किंवा ईमेल पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp