ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती २०२४ : ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत कार्यकाळ आधारित DBW पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती २०२४
एकूण पदे : १५८
पदांचे नाव : कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर).
शैक्षणिक पात्रता : AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण/ लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस किंवा NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/ NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/ खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेडमध्ये आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार विचारात घेतले जातील.
वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : भंडारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin – 441906
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जुलै २०२४
हे पण वाचा : भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांची ३२० जागांसाठी भरती
जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.