भारतीय तटरक्षक दल भरती २०२४ : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२४ १० जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारतीय तटरक्षक दल भरती २०२४
एकूण पदे : ३२०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | नाविक (GD) | २६० |
२ | यांत्रिकी (GD) | ६० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – १२वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र)
- पद क्र. २ – १०वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलेकम्म्युनिकेशन (रेडिओ/ पॉवर) विषयात इंजिनिराजिंग डिप्लोमा.
वेतनश्रेणी :
- पद क्र. १ – २१,७००/- रुपये
- पद क्र. २ – २९,२००/- रुपये
वयाची अट : जन्म ०१ मार्च २००३ ते २८ फेब्रुवारी २००७ दरम्यान (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ओबीसी – ३००/- रुपये
- SC/ST – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जुलै २०२४ १० जुलै २०२४
हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS & हवालदार पदासाठी ८३२६ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.