नागपूर उच्च न्यायालय लिपिक भरती २०२४ : नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
नागपूर उच्च न्यायालय लिपिक भरती २०२४
एकूण पदे : ५६
पदांचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- कायद्यातील पदवीधारकास प्राधान्य
वेतनश्रेणी : २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२४
हे पण वाचा : इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स मार्फत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदाची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नागपूर उच्च न्यायालय लिपिक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.