बँक ऑफ इंडिया भरती २०२४ : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बँक ऑफ इंडिया भरती २०२४
एकूण पदे : १४७
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | क्रेडीट ऑफिसर | २५ |
२ | चीन मॅनेजर | ०९ |
३ | लॉ ऑफिसर | ५६ |
४ | डाटा सायंटिस्ट | ०२ |
५ | ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर | ०२ |
६ | डेटा बेस एडमिन | ०२ |
७ | डेटा क्वालिटी डेव्हलपर | ०२ |
८ | डेटा गव्हर्नन्स एक्स्पर्ट | ०२ |
९ | प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्स्पर्ट | ०२ |
१० | ओरॅकल एक्साडेटा एडमिन | ०२ |
११ | सिनियर मॅनेजर | ३५ |
१२ | इकोनॉमिस्ट | ०१ |
१३ | टेक्निकल एनालिस्ट | ०१ |
शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदव्युत्तर पदवी/ CA/ ICWA/ CS/ LLB/ B.E/ B.Tech/ MCA
वेतनश्रेणी : ४८,१७०/- रुपये ते ६९,८१०/- रुपये
वयाची अट : ३२/३५/३७/४०/४५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
- SC/ ST/ PWD – १७५/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२४
हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये एक्झिक्युटिव्ह पदाची भरती ! पात्रता पदवीधर
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.