IGM Kolkata Bharti 2024 | भारत सरकार मिंट कोलकता मध्ये विविध पदांची भरती

भारत सरकार मिंट कोलकता भरती २०२४ : भारत सरकार मिंट कोलकता अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारत सरकार मिंट कोलकता भरती २०२४

एकूण पदे : ०९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
एंग्रावेर०२
ज्युनियर टेक्निशियन (Burnisher)०६
लॅब असिस्टंट०१

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ५५% गुणांसह फाइन आर्ट्स (Painting/Sculpture/Metal Works) पदवी
  • पद क्र. २ – ITI (Goldsmith) किंवा १०वी उत्तीर्ण + ITI + रत्न आणि दागिने क्षेत्रातील मोड्युलर एम्प्लॉयेबल स्किल्स (MES) वर आधारित अल्पकालीन कोर्स किंवा ०२ वर्षीय ITI (Goldsmith)
  • पद क्र. ३ – ITI (Lab Assistant-Chemical Plant)

वेतनश्रेणी : १८,७८०/- रुपये ते ६७,३९०/- रुपये

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – १८ ते २८ वर्ष
  • पद क्र. २ – १८ ते २५ वर्ष
  • पद क्र. ३ – १८ ते २५ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ६००/- रुपये
  • SC/ ST/ PWD – २००/- रुपये

नोकरी स्थान : कोलकता

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ एप्रिल २०२४

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ उमेदवारांची ३००० जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारत सरकार मिंट कोलकता भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp