ZP Dhule Deta Entry Operator Bharti 2024 | जिल्हा परिषद धुळे मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती ! किमान पात्रता १२वी उत्तीर्ण

जिल्हा परिषद धुळे भरती २०२४ : जिल्हा परिषद धुळे अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद धुळे भरती २०२४

एकूण पदे : ०४

पदांचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण, टायपिंग इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. + MSCIT

वेतनश्रेणी : २०६५०/- रुपये

वयाची अट : १८ ते ३५ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : धुळे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, धुळे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२४

हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

जिल्हा परिषद धुळे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp