MPCB Bharti 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांची ६५ जागांसाठी भरती

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२४ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२४

एकूण पदे : ६५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्रादेशिक अधिकारी०२
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी०१
वैज्ञानिक अधिकारी०२
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी०४
प्रमुख लेखपाल०३
विधी सहाय्यक०३
7कनिष्ठ लघुलेखक१४
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक१६
वरिष्ठ लिपिक१०
१०प्रयोगशाळा सहाय्यक०३
११कनिष्ठ लिपिक०६

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – इंजिनीरिंग पदव्युत्तर पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये विशेष विषय म्हणून एन्व्हायर्मेंटल सायन्स सह सायन्स मध्ये डॉक्टरेट + ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – सायन्स मध्ये डॉक्टरेट पदवी + ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. ३ – प्रथम श्रेणी सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी + ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. ४ – सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी + ०२ वर्ष अनुभव
  • पद क्र. ५ – प्रथम श्रेणी कोणत्याही शाखेतील पदवी + ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. ६ – विधी पदवी (LLB) + ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. 7 – इंग्रज शाॅर्टहैंड १०० श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा मराठी शाॅर्टहैंड ८० श.प्र.मि.व मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र. ८ – प्रथम श्रेणी सायन्स विषयात पदवी + ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. ९ – कोणत्याही शाखेतील पदवी + ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. १० – सायन्स विषयात पदवी
  • पद क्र. ११ – कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी किंवा मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय – ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जानेवारी २०२४

हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत सल्लागार पदाचा १०७ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp