भारतीय डाक विभाग भरती २०२३ : भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८९९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२३ ते ०९ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारतीय डाक विभाग भरती २०२३
एकूण पदे : १८९९
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | पोस्टल असिस्टंट | ५९८ |
२ | सॉर्टिंग असिस्टंट | १४३ |
३ | पोस्टमन | ५८५ |
४ | मेलगार्ड | ०३ |
५ | मल्टी टास्किंग स्टाफ | ५७० |
एकूण | १८९९ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ व २ : (१) पदवीधर (२) मुलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
- पद क्र. ३ व ४ : (१) १२ वी उत्तीर्ण (२) मुलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
- पद क्र. ५ : (१) १० वी उत्तीर्ण (२) मुलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
क्रीडा पात्रता :
- राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.
- आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.
- अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/ शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
- नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळांडूना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- पद क्र. १ ते ४ : १८ ते २७ वर्ष
- पद क्र. ५ : १८ ते २५ वर्ष
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – १००/- रुपये
- मागासवर्गीय/EWS/महिला/ ट्रान्सजेंडर – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२३ ते ०९ डिसेंबर २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारतीय डाक विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.