SBI SCO Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मॅनेजर पदाची भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३

एकूण पदे : ४३९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
असिस्टंट मॅनेजर३३५
असिस्टंट जनरल मॅनेजर०१
मॅनेजर०८
डेप्युटी मॅनेजर८०
चीफ मॅनेजर०२
प्रोजेक्ट मॅनेजर०६
सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर०७

शैक्षणिक पात्रता : कॉम्पुटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन/ सॉफ्टवेअर विषयात B.E/ B.Tech/ M.Tech/ M.Sc/ MBA/ MCA + ०२/ ०५/ ०८/ १० वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : ३६,०००/- रुपये ते १,००,३५०/- रुपये

वयाची अट : कृपया जाहिरात पहावी

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ७५०/- रुपये
  • मागासवर्गीय/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ ऑक्टोंबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp