Karnataka Bank Bharti 2023 : कर्नाटक बँक मध्ये “ऑफिसर (स्केल-I)” पदाची भरती

कर्नाटक बँक भरती २०२३ : कर्नाटक बँक अंतर्गत “ऑफिसर (स्केल-I)” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कर्नाटक बँक भरती २०२३

पदांचे नाव : ऑफिसर (स्केल-I)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (पदव्युत्तर डिप्लोमा/ एक वर्ष कार्यकारी – MBA वगळून)/ कृषी विज्ञान पदवी/ लॉ पदवी/ MBA (मार्केटिंग/ फायनान्स)

वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ८००/- रुपये
  • SC/ST – ७००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये “कनिष्ठ लघुलेखक” पदाची २२६ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कर्नाटक बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp