इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती २०२३ : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती २०२३
एकूण पदे : १४०२
पदांचे नाव :
पद संख्या | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | IT ऑफिसर (स्केल – I) | १२० |
२ | ॲग्रीकल्चरलफिल्ड ऑफिसर (स्केल – I) | ५०० |
३ | राजभाषा अधिकारी (स्केल – I) | ४१ |
४ | लॉ ऑफिसर (स्केल – I) | १० |
५ | HR/ पर्सनल ऑफिसर (स्केल – I) | ३१ |
६ | मार्केटिंग ऑफिसर (स्केल – I) | ७०० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी/ इलेकट्रोनिक्स/ इलेकट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेकट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेकट्रोनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/ B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी
- पद क्र. २ – कृषी/ फळबाग/ पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशाळा विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी विपणन आणि सहकारिता/ सहकार व बँकिंग/ कृषीवानिकी/ वानिकी/ कृषी जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ शेती व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ डेअरी तंत्रज्ञान/ शेती अभियांत्रिकी पदवी
- पद क्र. ३ – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
- पद क्र. ४ – LLB
- पद क्र. ५ – पदवीधर + पर्सनल मॅनेजमेंट/ औद्योगिक संबंध/ मानव संसाधन/ मानव संसाधन विकास/ सामाजिक कार्य/ कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा
- पद क्र. ६ – पदवीधर + मार्केटिंग विषयात MMS/ MBA किंवा PGDBA/ PGPM/ PGDM
वयाची अट : २० ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
- मागासवर्गीय/ PWD – १७५/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑगस्ट २०२३
परीक्षा :
- पूर्व परीक्षा – ३०/३१ डिसेंबर २०२३
- मुख्य परीक्षा – २८ जानेवारी २०२३
हे पण वाचा : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांची ४५० पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.