नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : ०५
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | वैद्यकीय अधिकारी | ०२ |
२ | वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक | ०१ |
३ | टी.बी. हेल्थ व्हीजीटर | ०२ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र | पात्रता |
---|---|
१ | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी |
२ | १) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य २) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावे ३) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान १० महिने) |
३ | १) विज्ञानात पदवीधर २) इंटरमिजिएट (१०+२) विज्ञान आणि अनुभव MPW/ LHV/ ANM/ आरोग्य कर्मचारी म्हणून काम करणे/ प्रमाणपत्र किंवा आरोग्य शिक्षण/ समुपदेशन मध्ये उच्च अभ्यासक्रम. |
वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – १५०/- रुपये
- मागासवर्गीय – १००/- रुपये
नोकरी स्थान : नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट न. १. से. १५ए, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑगस्ट २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.