RCFL Bharti 2023 : राष्ट्रीय केमिकल्स & फार्टीलायझर्स लि. मध्ये “मॅनेजमेंट ट्रेनी” पदाची १२४ जागांसाठी भरती

राष्ट्रीय केमिकल्स & फार्टीलायझर्स लि. भरती २०२३ : राष्ट्रीय केमिकल्स & फार्टीलायझर्स लि. अंतर्गत “मॅनेजमेंट ट्रेनी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय केमिकल्स & फार्टीलायझर्स लि. भरती २०२३

एकूण पदे : १२४

पदांचे नाव : 

पदाचे नावब्रांचपद संख्या
मॅनेजमेंट ट्रेनीकेमिकल/ बॉयलर मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ सेफ्टी/ CC लॅब/ मार्केटिंग/ IT/ HR/ HRD/ एडमिन१२४

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA

वेतनश्रेणी : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरल अंतर्गत ५३३ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय केमिकल्स & फार्टीलायझर्स लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp