जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर भरती २०२३ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर भरती २०२३
एकूण पदे : ०४
पदांचे नाव : कार्यालयीन सहाय्यक व रिसेप्शनिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता :
- कार्यालयीन सहाय्यक –
- रिसेप्शनिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर –
पदांचे नाव | पात्रता |
---|---|
कार्यालयीन सहाय्यक | १) कोणत्याही शाखेतील पदवी २) टायपिंग मराठी ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि ३) MSCIT |
रिसेप्शनिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर | १) कोणत्याही शाखेतील पदवी २) टायपिंग मराठी ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि ३) MSCIT |
वेतनश्रेणी : १७,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर जिल्हा न्यायालय, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जुलै २०२३
हि पण जाहिरात वाचा : १२वी उत्तीर्णांसाठी अकोला येथे “अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.