महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी भरती २०२३ : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी भरती २०२३
एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही
पदांचे नाव : मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते ३५
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सोलापुर पश्चिम कार्यालय, ४६४७/१३, गीता गृहनिर्माण संस्था, मनीषा नगर, जुना कराड नाका, पंढरपूर, जि. सोलापूर – ४१३३०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जुलै २०२३
हि पण जाहिरात वाचा : भारतीय सैन्य B.Sc नर्सिंग कोर्स २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.