Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

ठाणे महानगरपालिका भरती २०२३ : ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुन २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

ठाणे महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : २८

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी१९
औषध निर्माता०८
क्ष-किरण तंत्रज्ञ०१
एकूण२८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – MBBS, सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभवला प्राधान्य आणि MCI नोंदणी, अनुभव असल्यास प्राधान्य
  • पद क्र. २ – D.Pharm/ B.Pharm, सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभवला प्राधान्य आणि महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल नोंदणी अनुभव असल्यास प्राधान्य
  • पद क्र. ३ – १२ वी पास, रेडिओलॉजी किंवा एक्स-रे मध्ये डिप्लोमा (UGC द्वारे मान्यताप्राप्त संबंधित विद्यापीठ)

वेतनश्रेणी : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

वयाची अट :

  • पद क्र. १ – ७० वर्षापर्यंत
  • इतर पदे – ६५ वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • अराखीव – १५०/- रुपये
  • राखीव – १००/- रुपये

नोकरी स्थान : ठाणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – ४००६०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जून २०२३

हे पण वाचा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

ठाणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.