वस्तू आणि सेवा कर विभाग भरती २०२३ : वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत कर निरीक्षक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
वस्तू आणि सेवा कर विभाग भरती २०२३
एकूण पदे : ०७
पदांचे नाव : सेवानिवृत्त राज्य कर निरीक्षक
शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त निरीक्षक
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल : estbst12@gmail.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुंबई विक्रीकर कायदा यांचे कार्यालय, ‘अ’ इमारत, ३रा मजला, वांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जून २०२३
हे पण वाचा : जिल्हा सत्र न्यायालय, यवतमाळ मध्ये ‘सफाईगार’ पदाची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
वस्तू आणि सेवा कर विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
MahaGST Recruitment 2023 : Department of Goods and Service Tax Mumbai (MahaGST) is recruiting for various posts. Application are invite for a total of 07 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail)/ offline. Last date to apply is 13 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MahaGST Recruitment 2023
Total Post : 07
Post Name : Retired State Tax Inspector
Education Qualification : Retired Tax Inspector
Application Fee : No fee
Job Location : Mumabi
Application Mode : Online (E-mail)/ Offline
E-mail : estbst12@gmail.com
Address to Send Application : Office of the Assistant Commissioner of State Taxes, Mumbai Sales Tax Act, ‘A’ Building, 3rd Floor, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051
Last Date of Application : 13 June 2023
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.
How to Apply for MahaGST Recruitment 2023
- The application is to be done online (e-mail)/ offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.