महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत लघुलेखक, लघुटंकलेखक इतर विविध पदाची ५१२ जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५१२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३

एकूण पदे : ५१२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी)०५
लघुटंकलेखक१६
जवान, राज्य उत्पादन शुल्क३७१
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क७०
चपराशी५०
एकूण५१२

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पात्रता
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण २) लघुलेखनाची गती १०० श.प्र.मि. ३) मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि.
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण २) लघुलेखनाची गती ८० श.प्र.मि. ३) मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि.
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
१) इयत्ता ०७ वी उत्तीर्ण २) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

पद क्रअराखीव प्रवर्गराखीव प्रवर्ग
९००/- रुपये८१०/- रुपये
९००/- रुपये८१०/- रुपये
७३५/- रुपये६६०/- रुपये
८००/- रुपये७२०/- रुपये
८००/- रुपये७२०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जून २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Leave a Comment