दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा भरती २०२३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२३ ते १३ जुन २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा भरती २०२३
एकूण पदे : ११४
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव |
---|---|
१ | नवीन विधी पदवीधर |
२ | वकील,ॲटर्नी किंवा अधिवक्ता |
३ | सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – ५५% गुणांसह विधी पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- पद क्र. २ – विधी पदवी आणि ०३ वर्ष अनुभव
- पद क्र. ३ – विधी पदवी आणि ०३ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी : २७,७००/- रुपये ते ४४,७७०/- रुपये
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- पद क्र. १ – १८ ते ३० वर्ष
- पद क्र. २ – १८ ते ४० वर्ष
- पद क्र. ३ – १८ ते ५० वर्ष
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – ३९४/- रुपये
- मागासवर्गीय प्रवर्ग – २९४/- रुपये
नोकरी स्थान : महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२३ ते १३ जून २०२३
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MPSC Civil Judge Recruitment 2023 : Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class Main Examination is recruiting for various posts. Application are invite for a total of 114 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 24 May 2023 to 13 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MPSC Civil Judge Recruitment 2023
Total Post : 114
Post Name : Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class
Education Qualification : L.L.B./ L.L.M.
Pay Scale : 27,700/- to 44,770/-
Age Limit : 21 to 50 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year relaxation)
Application Fee :
- General – 394/-
- Researve – 294/-
Job Location : Maharashtra
Application Mode : Online
Last Date of Application : 24 May 2023 to 13 June 2023
How to Apply for MPSC Civil Judge Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.