केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२४ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२४
एकूण पदे : ८२
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट | ६७ |
२ | केबिन सेफ्टी इंस्पेक्टर | १५ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – पदव्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/Anthropology) + PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा (Archaeology) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र. २ – १२वी उत्तीर्ण + केबिन क्रू म्हणून दहा वर्षांचा अनुभव आणि सध्या केबिन क्रू म्हणून कार्यरत
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- पद क्र. १ – ३५ वर्षापर्यंत
- पद क्र. २ – ४० वर्षापर्यंत
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – २५/- रुपये
- मागासवर्गीय/ महिला – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ सप्टेंबर २०२४
हे पण वाचा : IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या ४४५५ जागांसाठी भरती ! पात्रता पदवीधर
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.