Southern Railway Bharti 2024 | दक्षिण रेल्वे अंतर्गत ATVM फॅसिलिटेटर पदाची भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

दक्षिण रेल्वे भरती २०२४ : दक्षिण रेल्वे अंतर्गत ATVM फॅसिलिटेटर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

दक्षिण रेल्वे भरती २०२४

एकूण पदे : ९१

पदांचे नाव : ATVM फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

अर्ज फी : १००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Office of the Senior Divisional Commercial Manager, Chennai Division, IInd floor, NGO Annexe, Park town, Chennai – 600 003.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जून २०२४

हे पण वाचा : केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये फिजिओथेरपिस्ट पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp