South Eastern Railway Bharti 2024 | दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये विविध पदांची १२०२ जागांसाठी मेगा भरती

दक्षिण पूर्व रेल्वे भरती २०२४ : दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

दक्षिण पूर्व रेल्वे भरती २०२४

एकूण पदे : १२०२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ALP८२७
ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)३७५

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – Matriculation/SSLC plus ITI from recognized institutions of NCVT/ SCVT in the trades of Armature and Mechanic/Mechanic Radio Matriculation/SSLC plus Course Completed Act Apprenticeship in the trades mentioned above (OR) (B) 3 years Diploma in Mechanical/Electrical/Elect ronics/Automobile Engineering
  • पद क्र. २ – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष

वेतनश्रेणी : (५२०० – २०२०० with GP Rs. १९००)/ Level – 2 of 7th CPC

वयाची अट : १८ ते ४२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ जून २०२४

हे पण वाचा : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांची १८२ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

दक्षिण पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp