Ordnance Factory Chanda Bharti 2024 | चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी येथे 20 जागांसाठी भरती

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 20 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024

एकूण पदे : 20

पदांचे नाव : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोजेक्ट इंजिनिअर (Chemical)10
2प्रोजेक्ट इंजिनिअर (Mechanical)10

शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) पदवी/डिप्लोमा अप्रेंटिस

वेतनश्रेणी : 36000/- रुपये ते 39338/- रुपये

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला30 वर्षांपर्यंत
ओबीसी03 वर्षे सूट
मागासवर्गीय05 वर्षे सूट

अर्ज फी :  फी नाही

नोकरी स्थान : चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit of Munitions India Limited, Dist : Chandrapur (M.S), Pin – 442501

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2024

हे पण वाचा : ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी…!! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये तंत्रज्ञ पदाची 800 जागांसाठी भरती

जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp