नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे भरती 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 31 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे भरती 2024
एकूण पदे : 31
पदांचे नाव : अप्रेंटिस
पद क्र. | ट्रेड | पद संख्या |
---|---|---|
1 | इलेक्ट्रिशियन | 08 |
2 | प्लंबर | 02 |
3 | मेकॅनिक (Reff & AC) | 02 |
4 | PASAA | 13 |
5 | कारपेंटर | 02 |
6 | मेकॅनिक (Motor Vehicle) | 02 |
7 | ICTSM | 02 |
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
वेतनश्रेणी : 8,685/- रुपये 9,770/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ई-मेल : aprenticeshipniv@gmail.com
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.